Big Boss Marathi 3 : 19th Oct Episode Highlights | मीनलने विकासची माफी मागितली | Colors Marathi
2021-10-20 3
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये नॉमिनेशन कार्यात मीनलने विकासचं नाव न घेतल्याने तो थोडा अपसेट असतो. त्यावरून मीनल त्याची माफी मागते. काय घडलं नेमकं बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale